Loading...

News

ग्रामीण प्रगति फाउंडेशन

ग्रामीण प्रगति फाउंडेशन


ग्रामीण प्रगती फाउंडेशनचा महिला रोजगारासाठी पुढाकार श्रीवर्धन (सावन तवसाळकर)- लॉकडाऊनच्या परिस्थितीतदेखील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या ग्रामीण प्रगती फाऊंडेशनने महिला रोजगाराकरिता पुढाकार घेतला असून यामुळे येथील अनेक महिलांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. श्रीवर्धन येथे अनेक महिला बचत गट कार्यरत असून त्यांचेमार्फत विविध ठिकाणी महिला रोजगार विषयक उपक्रम, महिलांना घरबसल्या कामे तसेच पोळीभाजी केंद्र चालविली जातात. येथील महिला बचत गटास आर्थिक सहकार्य उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या महिला सदस्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. या बचत गटाचे माध्यमातून येथे असणाऱ्या व बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांना दैनंदिन स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद बाबर चहा, नाश्ता पुरविण्यात येत आहे. ग्रामीण प्रगती यांच्या हस्ते संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश फाऊंडेशनच्या या सामाजिक कार्याची पोलीस डफळे यांना विशेष प्रशस्ती पत्रक देऊन संस्थेचे यंत्रणेमार्फत दखल घेऊन श्रीवर्धन पोलीस आभार मानण्यात आले आहेत.